दहावीची परीक्षा संपली, सुट्टी...धमाल सुरू!

  • 3 years ago
इयत्ता दहावीचा आज शेवटचा पेपर होता. कोल्हापुरात परीक्षा संपल्यावर संपल्यावर विदयार्थ्यांनी एकच जल्लोष केला. परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा रंगपंचमी खेळली. हलगीच्या ठेक्यावर मुलांनी धमाल डान्सही केला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended