Kisan Long March : मुंबईच्या डबेवाल्यांचा शेतक-यांचा मोर्चाला पाठिंबा

  • 3 years ago
mumbai dabewala supports farmers protest.goverment should solve farmers problems.

मुंबईचे डबेवाले शेतकऱ्यांच्या पाठिशी असून फडणवीस सरकारने आता झोपेतून जागे होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असे आवाहन मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी केले आहे.

Recommended