Lokmat Sport Update | Mahendra Singh Dhoni चा नवा विश्वविक्रम ! Kumar Sangakkara टाकलं मागे |Cricket
  • 3 years ago
जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मॅचमध्येही धोनीनं नवा विक्रम केला आहे.दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन रेजा हेन्ड्रिक्सचा कॅच धोनीनं घेतला आणि टी-२० मध्ये सर्वाधिक झेक पकडण्याचा रेकॉर्ड धोनीच्या नावावर झाला आहे.याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकारानं २५४ मॅचमध्ये १३३ कॅच घेतले होते. या यादीमध्ये दिनेश कार्तिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. कार्तिकनं टी-20 क्रिकेटमध्ये १२३ कॅच घेतले आहेत.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended