नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त गंगापूरच्या सोमेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

  • 3 years ago
नाशिक : सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट ,गंगापूर रोड हे नाशिक शहरातील पुरातन देवस्थान आहे. येथे महाशिवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. सालाबादप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या १३ फेब्रुवारी महाशिवरात्री निमित्त आज गंगापूर येथील श्री सोमेश्वर महादेव मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा-https://www.youtube.com/LokmatNews

Recommended