मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! भाजी विक्रेत्यांनी गटाराला बनवले भाजीचे गोडाऊन

  • 3 years ago
मुंबई - सोशल मीडियावर सध्या मुंबईतील भाजीविक्रेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजीविक्रेेते चक्क गटाराचा वापर भाजी साठवण्याच्या गोडाऊनसारखा करत असल्याचे दिसत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews