सांगली : दुर्मिळ मांडूळ साप जप्त, बाजारातील किंमत 47 लाख रुपये

  • 3 years ago
सांगली, मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय. जप्त करण्यात आलेल्या मांडूळ सापाची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 47 लाख रुपये एवढी किंमत आहे.

Recommended