पुण्यात प्रसिद्ध वीर यात्रेचा जल्लोष

  • 3 years ago
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर यात्रेला मंगळवारपासून (30 जानेवारी) सुरुवात झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 ते 2 वाजेदरम्यान श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात देवाचा लग्न सोहळादेखील पार पडला.

Recommended