35 पेक्षा जास्त वयोगटाच्या खेळाडूंना फ्रेंचायजींची पसंती नाही - अय्याझ मेमन

  • 3 years ago
गौतम गंभीर, युवराज सिंग या सारख्या भारतीय क्रिकेटमधील रथी महारथी खेळाडूंची बेस प्राईसला विक्री झाली. त्यातून 35 पेक्षा जास्त वयोगटाच्या खेळाडूंना पसंती नसल्याचे दिसते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended