नाशिकमध्ये पद्मावत सिनेमाचा फर्स्ट शो हाऊस फुल्ल, पोलीस बंदोबस्त तैनात

  • 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून पद्मावत सिनेमाला विरोध होत असला तरी आज फर्स्ट डे फर्स्ट शो कोणत्याही आंदोलनाशिवाय पार पडला. नाशिकच्या सिनेमागृहांबाहेर पोलीस बंदोबस्त आहे.

व्हिडीओ- नीलेश तांबे


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended