भारताने घेतली अग्नीपरिक्षा चीन, पाकिस्तान भारताच्या टप्प्यात | Lokmat Marathi News Update
  • 3 years ago
अग्नी हे भारताच्या महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामधील अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र मानले जाते.ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून गुरुवारी सकाळी अग्नि-५ झेपावले. अग्नि-५ क्षेपणास्त्र १७ मीटर उंच असून त्याचे वजन ५० टन आहे. हे क्षेपणास्त्र दीड टन वजनापर्यंतची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतं.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended