सोलापूर : श्री सिद्धरामेश्वर यात्रेदरम्यान नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळला

  • 3 years ago
सोलापुरातील प्रसिद्ध श्री सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेदरम्यान नंदीध्वज ट्रान्सफॉर्मवर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी (15 जानेवारी) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Recommended