विहिरींनी गाठला तळ; ग्रामीण भागातील महिला त्रस्त!

  • 3 years ago
वाशिम: जिल्ह्यातील अधिक विहिरींनी यंदा लवकरच तळ गाठला असून त्यातून दोर-बकेटने पाणी काढणे जिकीरीचे ठरत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील महिला त्रस्त झाल्या आहेत.जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्यमान घटल्यामुळे विहिरी, हातपंप, कुपनलिका या जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended