शिवसेनेच्या विजयी शिलेदारांनी घेतली सेनाभवनात पक्षप्रमुखांची भेट | Latest Shiv Sena News | Lokmat

  • 3 years ago
वाडा, जव्हार, डहाणू येथे नुकत्याच निवडणूका पार पडल्या .ह्यात शिवसेनेला घवघवीत यश मिळाले तर जव्हार आणि वाडा येथील सत्तेसोबतच नगराध्यक्ष पद सुद्धा मिळाले. ह्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार रविंद्र फाटक यांसमवेत सेनाभवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या सर्व विजयी उमेदवारांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended