...अखेर नाशिक महापालिकेला जाग; गोदा स्वच्छता मोहीम घेतली हाती
  • 3 years ago
नाशिक : नाशिक महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली असून, लोकमत ने सचित्र ऑन द स्पॉट सदराखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली .
(व्हिडीओ : अझहर शेख)

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended