शेततळ्याच्या आधारे फुलविली डाळिंबाची बाग, घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न
  • 3 years ago
दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेततळ्यातील पाण्याच्या आधारे डाळिंबाची बाग फुलवून त्याद्वारे लाखोंचे उत्पन्न घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील शेतक-याने केली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended