नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावर याच जीपमधून पोलिसांनी जप्त केला शस्त्रसाठा

  • 3 years ago
एका बोलेरो जीप मधुन अवैधरीत्या शस्रासाची वाहतुक करताना तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातुन 19 पिस्तुल, 24 रायफल्स व चार हजार 136 काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended