एल्फिन्स्टन स्टेशनचे तिकीट घर आता कंटेनरमध्ये

  • 3 years ago
मुंबई : एल्फिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन एल्फिन्स्टनच्या ब्रिजवरील असलेले तिकीट घर उद्यापासून बंद करणार आहे. आता नवीन तिकीट घर एका कंटेनरमध्ये सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (व्हिडिओ - सुशील कदम)

Recommended