BJP नेत्याने महिलांवर केली असभ्य टिप्पणी..| BJP News | Lokmat Marathi News
  • 3 years ago
राज्याचे जलसंपदामंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन चांगलेच वादात सापडले अाहेत...नेत्यांचे अनेक विधान त्यांना वाद च्या भोवऱ्यात नेऊनि सोडतात असेच झाले गिरीश महाजन बरोबर जेव्हा त्यांनी दारू विक्री च्या संदर्भात एक विचित्र विधान केले शहादा येथे सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमात चेअरमन दीपक पाटील यांनी अापल्या कारखान्यात डिस्ट्रिलरी प्रकल्प अाहे, मात्र मद्याची विक्री कमी होते, असे सांगितले हाेते. त्यावर महाजन म्हणाले, ‘राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री काेपरगावातील शंकरराव काळे यांच्या कारखान्यातून होते. त्यांनी दारूचे नाव ‘भिंगरी’ ठेवले आहे. तर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यात उत्पादित मद्याचे नाव ‘ज्यूली’ आहे. बाजारात ज्या उत्पादनांना महिलेचे नाव दिले जाते त्याची विक्री अधिक हाेते..ह्या वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अाघाडीने थेट महाजन यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन दारूच्या बाटल्या फाेडल्या. या बाटल्यांवर गिरीश महाजन यांचे फाेटाे लावण्यात अाले हाेते. दारूचा ‘गिरीश महाजन टँगाे’ हा ब्रँड जाहीर करून महिलांनी साेबत अाणलेल्या महाजनांच्या फ्लेक्सबाेर्डला चपलांनी बदडले

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended