करवीर निवासिनी अंबाबाईच्या काकड सोहळ्याची प्रथा!
  • 3 years ago
कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या काकड सोहळ्याची प्रथा फार वर्षापासून सुरू आहे. बलिप्रतिपदा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा सोहळा असतो. प्रज्वलित झालेला काकड जामिनीपासून १०० ते १२० फूटांवर मंदिराच्या शिखरावर कोणताही आधार न घेता कळसावरती ठेवला जातो.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended