अनिल कपूर चा भाऊ संजय कपूर दिसणार आता TV वर | टेलीव्हिजन च्या बातम्या मराठीत

  • 3 years ago
संजय कपूर दिसणार आता TV वर

संजय कपूर यांची ओळख जास्त करून अनिल कपूर ह्यांचे छोटा भाऊ अशीच होते..संजय नी काही सिनेमान मध्ये हि काम केले..काही सिनेमा मध्ये निर्मात्याच्या भूमिकेत हि होते पण त्यांना कोठेच जास्त यश प्राप्त नाही झाले..त्यांची एकच फिल्म "राजा" लोकांच्या लक्ष्यात आहे आणि त्याचे कारण हि माधुरी दीक्षित ह्यांची अदाकारी चा भाग जास्त होता..आता वयाच्या ५२ ना व्या वर्षी ते TV च्या जगात परतणार आहे..मालिकेचे नाव आहे "दिल संभल जा जरा "..हि मालिका स्टार प्लस ह्या वाहिनी वर प्रसारित होणार आहे ..ह्या आधीही साल 2000 मध्ये संजय ने एक मालिका केली आहे जिचे नाव होते करिश्मा : द मिरेकल्स ऑफ डेस्टिनी..आता ह्या वर्षी संजय ची डेस्टिनी त्यांना किती यश देईल हे तर मालिका बघणारे प्रेक्षकच सांगू शकतील.

Recommended