नवी मुंबई : तुर्भे MIDCतील केमिकल कंपनीत अग्नितांडव

  • 3 years ago
तुर्भे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Recommended