राज ठाकरे करणार आंत्मचिन्तन - ६ नगर सेवक फुटल्यानंतर राज ठाकरे आत्ममग्न | Raj Thakre Latest News
  • 3 years ago
राज ठाकरे करणार आंत्मचिन्तन - ६ नगर सेवक फुटल्यानंतर राज ठाकरे आत्ममग्न

मुंबई महानगर पालिकेतील मनसे चे ६ नगर सेववक शिवसेनेत गेल्या नंतर राज ठाकरे यांनी वक्तव्य दिले होते कि उद्धव ठाकरेंना ह्याची किंमत मोजावी लागेल..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा, विधानसभा, आणि महा पालिकेच्या निवडणुकीत मोठा झटका बसला होता..त्या नंतर राज ठाकरे यांनी म्हंटले होते कि ते जनते त मिसळणार असुंन कार्यकर्त्या च्या संपर्कात राहून पक्ष संघाला अधिक मजबूत करतील... मात्र काही दिवस तसेच निघून गेल्या नंतर आता राज ठाकरे यांनी पुन्हा म्हंटले आहे कि ते कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून त्याच्याशी संवाद साधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे
Recommended