कमल जैन यांनी केला दहा कोटी मंत्रांचा वापर एकाच चित्रप्रदर्शनात.

  • 3 years ago
दहा कोटी मंत्रांतून अहिंसेचा संदेश देणारे चित्रप्रदर्शन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार कमल जैन यांनी भरवले आहे. णमोकार मंत्राचे विविध आविष्कार विविध लिप्यांमधून त्यांनी साकारला आहे