नवी मुंबईत फिफाचे सामने पाहण्यासाठी जाणाऱ्यांकरिता व्हिडिओ

  • 3 years ago
17 वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सोमवारपासून (दि. ९) सुरू होणार आहे. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सामने होणार आहे. यासाठी फिफाचे सामने पाहण्यासाठी जाणाऱ्यांकरिता पोलिसांनी बनवलेला मार्गदर्शक व्हिडिओ खास आपल्यासाठी....

Recommended