अनिकेत जाधवला लहानपणापासून फुटबॉलचे वेड, मार्गदर्शक महेश पाटील यांची माहिती

  • 3 years ago
पुणे : अनिकेत जाधवला लहानपणापासून फुटबालचे वेड होते, शाळेत व मैदानावर असताना त्याच्याकडे हातात फुटबॉल असायचाच, असे सांगली येथील अनिकेतचे लहानपणीचे मार्गदर्शक महेश पाटील यांनी लोकमतला सांगितले.

Recommended