' वुई मेक पुणे सिटी सेफ' कार्यक्रमात पथनाट्य सादर

  • 3 years ago
पुणे - पुणे पोलिसांच्यावतीने आयोजित ' वुई मेक पुणे सिटी सेफ' या कार्यक्रमात फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी ' पोलीस काका' या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले.

Recommended