महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या पदाधिका-यांचे सामुहिक मुंडण आंदोलन

  • 3 years ago
नाशिक - महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या पदाधिका-यांनी एसटी कामगार संघटनेच्या हटवादी व कामगारद्रोही पूर्व कामगारद्रोही कृत्य असल्याचा आरोप करत त्याचा निषेध म्हणून सामूहिक मुंडन आंदोलन एसटीच्या विभागीय कार्यालयाच्या द्वारावर केले. ( व्हिडिओ - नीलेश तांबे)

Recommended