पेट्रोल - डिझेलच्या ऑनलाइन विक्रीला होतोय विरोध

  • 3 years ago
पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांच्या प्रस्तावानुसार पेट्रोल डिझेलची ऑनलाइन विक्री केली तर काळा बाजार होऊ शकतो तसेच अपघात घडू शकतात असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.

Recommended