राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपुरात आगमन

  • 3 years ago
राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुक्रवारी ( 22 सप्टेंबर ) भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. 'ही पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण विश्वाला त्याग, शांती व मानवता याकडे जाण्यास प्रेरणा देते. मला येथे येऊन अपार प्रसन्नता होत आहे', असे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिप्राय पुस्तिकेत लिहिले.

Recommended