‘नाशिक महामॅरेथॉन’ : हजारो आबालवृद्धांनी ‘प्रोमो-रन’मध्ये घेतला सहभाग

  • 3 years ago
नाशिक : ‘नाशिक महामॅरेथॉन’चा बिगुल रविवारी उगवत्या दिनकराच्या साक्षीने वाजला. ८ आॅक्टोबर रोजी होणा-या या स्पर्धेची रंगीत तालीम अर्थात ‘प्रोमो-रन’मध्ये हजारो नाशिककर अबालवृध्दांनी उत्सफूर्त धाव स्वत:साठी घेतली.

Recommended