म्यानमारमध्ये मुस्लिमांवरील हल्ले रोखण्यासाठी नाशिकमध्ये निदर्शने

  • 3 years ago
म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणारे हल्ले त्वरीत थांबविण्यात यावे यासाठी नाशिकच्या मालेगाव शहरातील मछली बाजार येथून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढण्यात आला.

Recommended