ठाण्यात फरसाण बनवण्यात येणा-या कारखान्यात अग्नितांडव

  • 3 years ago
ठाण्यातील टिकुजीनी वाडी परिसरातील कोठारी कम्पाऊंडमधील एका फरसाण बनवण्यात येणा-या कारखान्याला शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Recommended