मुंबईत जे.जे. मार्ग परिसरात हुसैनीवाला ही 5 मजली इमारत कोसळली

  • 3 years ago
मुंबईत जे.जे. मार्ग परिसरात हुसैनीवाला 5 मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत 35-40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तविली जाते आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Recommended