स्वातंत्र्य दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया येथे लेझर शोचे आयोजन
  • 3 years ago
मुंबई - देशाच्या 71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या लेझर शोमधून आतापर्यंतचा मुंबईचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
Recommended