नांदेड-हेमकुंड यात्रा स्पेशल: भाविकांचे अकोल्यात जल्लोषात स्वागत

  • 3 years ago
अकोला : हेमकुंड या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी हुजुरेसाहिब नांदेडवरून निघालेली १२ डब्यांची विशेष गाडी बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचली. यावेळी गुरुद्वारा प्रबंध समिती अकोला व शहरातील सर्व शीख बांधवांनी उपस्थित राहून तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांचे स्वागत केले.

Recommended