पहिल्या श्रावण सोमवारी निघाली कावड यात्रा

  • 3 years ago
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पातुर तसेच बार्शीटकली शहरातून कावड यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये युवा मंडळांनी सहभाग घेतला होता.

Recommended