काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळलं मधुर भंडारकर यांचं पोस्टर

  • 3 years ago
इंदू सरकार या आगामी चित्रपटामध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व त्यांचे पुत्र संजय गांधी व इतर ज्येष्ठ नेतेमंडळींचे नकारात्मक प्रस्तुतीकरण केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक मधुर भंडारकर व इंदू सरकारच्या प्रतिमेचे दहन केले.

Recommended