पुण्यातील खडकवासला धरण फुल्ल

  • 3 years ago
पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण भरले. धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे.