साताऱ्यात बोअरवेलमध्ये पडला मुलगा

  • 3 years ago
सातारा : आई आणि आजीसोबत रानात गेलेला सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना माण तालुक्यातील विरळी गावात आज दुपारी घडली. बोअरवेलमध्ये पडलेल्या या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे.

Recommended