'आयकॉन ऑफ सोलापूर' कार्यक्रमादरम्यान ढोल वाजवताना राजेंद्र दर्डा

  • 3 years ago
'लोकमत आयकॉन ऑफ सोलापूर' या कार्यक्रमावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी अथर्व गणेश सोलापूर संघासमवेत नाशिक ढोल वाजवून आनंद लुटला.

Recommended