महाराष्ट्रातील शेतकरी संपाचा सहावा दिवस, आंदोलक अधिक आक्रमक

  • 3 years ago
कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करत आहे. 1 जूनपासून शेतक-यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. या आंदोलनाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दर्शवला आहे.

Recommended