सामुदायिक मौजीबंधन उत्साहात
  • 3 years ago
कोल्हापूर - ब्राम्हण सभा करवीर मंगलधामच्यावतीने शुक्रवारी सामुदायिक मौजी बंधन सोहळा पार पडला. ब्राम्हण समाजात मुलगा आठ वर्षाचा झाला की त्याचे मौजी बंधन केले जाते. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या समाज बांधवांच्या मुलांचाही हा विधी उत्साहात व्हावा, कुटूंबाची हौसमौज व्हावी या उद्देशाने ब्राम्हण सभेच्यावतीने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
Recommended