घरगुती भांडणातून सासूने केली सुनेची हत्या

  • 3 years ago
चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे भाडोत्री म्हणून राहणाऱ्या परी प्रशांत करकाळे या २३ वर्षीय विवाहितेचा तिच्या सासूने खून केला.