पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी झाडांवर लावली जाताहेत जलपात्रे

  • 3 years ago
वाशिम : उन्हामुळे तहानेने व्याकूळ असलेल्या पक्ष्यांसाठी मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात विविध ठिकाणी जलपात्रे ठेवली जात आहेत. या माध्यमातून पक्ष्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिरपूर जैन परिसरात पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. झाडांवर, घरांवर जलपात्रे ठेवून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली.

Recommended