नागपुरात सफाई कर्मचारी झाला फार्मासिस्ट

  • 3 years ago
नागपूर : चुकीच्या औषधांमुळे रुग्णाचा जीव जाऊ शकतो. एखादा अवयव कायमचा निकामी होऊ शकतो. म्हणूनच औषधांचे ज्ञान असलेल्या फार्मासिस्टची (औषध वितरक) नेमणूक केली जाते. परंतु मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलच्या त्वचा व गुप्त रोग विभागात दोन फार्मासिस्ट असताना एक सफाई कर्मचारी रुग्णांना औषधांचे वितरण करीत आहे.

Recommended