अन् जन्माच्या पाचव्या दिवशीच तो बनला पॅनकार्डधारक

  • 3 years ago
कोल्हापुरातील अमोल शिशुपाल पाटील यांनी आपल्या अवघ्या पाच दिवसांच्या नवजात बालकाचे पॅन कार्ड काढले आहे. सर्वात कमी वयातील पॅनकार्डधारक म्हणून राज्यातील हे पहिले बाळ ठरले आहे.