दिव्यांग नागरिकांनीही बजावला मतदानाचा अधिकार

  • 3 years ago
मुंबई, ठाण्यासह दहा महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषद व ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत दिव्यांग नागरिकांनीही मतदानाचा अधिकार बजावला.

Recommended