राज्यभरात मतदानास जेमेतम प्रतिसाद, पाहा कुठे कसे झाले मतदान

  • 3 years ago
अनेकांच्या राजकीय भवितव्याचा निकाल देणाऱ्या आणि राज्यातील जनतेचा कौल सांगणा-या १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी आज सकाळी मतदान सुरू झाले आहे. मात्र राज्यभरात मतदानास जेमेतम प्रतिसाद मिळाला आहे

Recommended