सिन्नर : माघ पौर्णिमेनिमित्त सतिमाता सामतदादा यांचा उत्सव सुरू.

  • 3 years ago
सिन्नर (नाशिक)- अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या नाशिक जिल्ह्य़ातील वडांगळी येथील सतिमाता सामतदादा यांचा यात्रोत्सव आज माघ पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने सुरु झाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो बंजारा भाविकांनी आपल्या कुलदैवताचे दर्शन घेतले.

Recommended