पोलीस ठाण्यात रंगला पत्त्यांचा डाव

  • 3 years ago
नागपूर : शांतिनगर पोलीस ठाण्यात चालणाºया पत्त्याच्या डावाची  व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यासंबंधाने पोलीस अधिकाºयांकडून क्लीपसंदर्भातील वृत्ताला दुजोरा न मिळाल्याने उलटसुलट चर्चेलाही उधाण आले आहे.

Recommended